वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीमुळे कठीण शस्त्रक्रिया सहज पार पाडल्या जात आहेत. नवजात बालकांवरील गुंतागुतींच्या शस्त्रक्रियाही यशस्वी होत आहेत. आता एम्स रुग्णालयाने त्याही पुढे जाऊन मोठी कामगिरी पार पाडली आहे.