घरव्हिडिओठाणे - पुरात अडकलेल्या ५८ लोकांना एअरलिफ्टने बाहेर काढले

ठाणे – पुरात अडकलेल्या ५८ लोकांना एअरलिफ्टने बाहेर काढले

Related Story

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील गावात पुरात अडकलेल्या ५८ ग्रामस्थांना हवाई दलाने एअर लिफ्ट करुन बाहेर काढले आहे. खडवली गावात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी हवाई दलाचे Mi 17 हे हेलिकॉप्टर पोहोचले आहे. खराब वातावरण असूनही केवळ हवाई दलाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले.

- Advertisement -