Thursday, October 21, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ऐश्वर्याच्या मनमोहक वॉकने जिंकली करोडोंची मनं

ऐश्वर्याच्या मनमोहक वॉकने जिंकली करोडोंची मनं

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने नुकतच पॅरिस फॅशन विकमध्ये हजेरी लावली आहे. या शोमधील ऐश्वर्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. पॅरिस फॅशन विकमधील ऐश्वर्याने केलेल्या रॅम्प वॉकचे सर्वत्र कौतुक होत आहे. केवळ चाहत्यांनीच नाहीतर सेलेब्रिटींनीही तिची प्रशंसा केली आहे.

- Advertisement -