Wednesday, December 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दिलजले' ते 'सिंघम' अशी झाली चाहत्यांमध्ये अजय देवगणची ओळख

दिलजले’ ते ‘सिंघम’ अशी झाली चाहत्यांमध्ये अजय देवगणची ओळख

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा सिंघम म्हणजे अजय देवगणला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९१ मध्ये अजय देवगणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अजय पहिल्या चित्रपटापासून ते आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘फूल और कांटें’ या पहिल्या चित्रपटातून अजयने बाईकवरून धमाकेदार स्टंट करून एंट्री घेतल्यावर लोकांमध्ये तो खूप लोकप्रिय झाला होता.

- Advertisement -