घर व्हिडिओ मी शरद पवारांना ओळखत नाही - अजयकुमार मिश्रा

मी शरद पवारांना ओळखत नाही – अजयकुमार मिश्रा

Related Story

- Advertisement -

कोण आहेत शरद पवार? असा सवाल भाजपाचे केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी उपस्थित केला. ‘जर शरद पवार मला ओळखत नाहीत, तर मीही त्यांना ओळखत नाही. छोट्या पक्षाचे नेते असतील तर, त्यांच्या पार्टीची गणती होत नाही’ असे वक्तव्य त्यांनी केले.

- Advertisement -