घरव्हिडिओअजिंक्यचा इंजिनीअरिंग ते अभिनया पर्यंतचा प्रवास

अजिंक्यचा इंजिनीअरिंग ते अभिनया पर्यंतचा प्रवास

Related Story

- Advertisement -

साऊथ इंडियन टच असलेला चॉकलेट बाय सध्या टेलिव्हिजन वर हिट आहे. इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अंजिक्य राऊत आणि दिपू म्हणजेच अभिनेत्री ह्रता दुर्गुळे यांची चांगलीच केमिस्ट्री जुळून आली आहे. ह्रतासोबतच्या केमिस्ट्रीविषयी काय म्हणाला अजिंक्य आणि जाणून घ्या इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊतचा आतापर्यंतचा प्रवास

- Advertisement -