घरव्हिडिओकार्यकर्ते - पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी दिला समज

कार्यकर्ते – पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी दिला समज

Related Story

- Advertisement -

कर्जत येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातर्फे मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना- पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी कामला लागा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत.

- Advertisement -