घर व्हिडिओ अजित पवारांचा फडणवीसांच्या ऊर्जा खात्यात हस्तक्षेप

अजित पवारांचा फडणवीसांच्या ऊर्जा खात्यात हस्तक्षेप

Related Story

- Advertisement -

सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली. मातब्बर नेते म्हणून अजित पवारांची ओळख असल्याने त्यांनी कामाचा धडाका लावत बैठकांचे सत्र सुरू केलं. याचेवळी उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या ऊर्जा विभागाशी संबधित कामांचा बैठकीद्वारे आढावा घेतल्याने भाजपा नेत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

- Advertisement -