घरव्हिडिओAjit Pawar गटाला महायुतीत लोकसभेचे 9 मतदारसंघ पाहिजे, ते कोणते?

Ajit Pawar गटाला महायुतीत लोकसभेचे 9 मतदारसंघ पाहिजे, ते कोणते?

Related Story

- Advertisement -

महायुतीच्या सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने लोकसभेची तयारी सुरु केली आहे. अजित पवार गटाने लोकसभेच्या नऊ मतदारसंघांची मागणी केल्याची माहिती आहे. ते कोणते मतदारसंघ पाहा या व्हिडिओमध्ये..

- Advertisement -