Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ आकडेवारी लवपण्याची गरज काय? पवारांचा सवाल

आकडेवारी लवपण्याची गरज काय? पवारांचा सवाल

Related Story

- Advertisement -

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. मात्र, यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. राज्य सरकार कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लपवाछपवी करत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकून आकडे लपवले असतील असे वाटत असतील तर पुरावे द्या? आकडेवारी लवपण्याची गरज काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -