Monday, July 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माझी वसुंधरा सन्मान सोहळ्याला अजित पवारांची हजेरी

माझी वसुंधरा सन्मान सोहळ्याला अजित पवारांची हजेरी

Related Story

- Advertisement -

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त राज्य सरकारतर्फे माझी वसुंधरा अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या अतंर्गत मी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. दरम्यान या कार्यक्रमाच्या उपस्थितीत भाषण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे काम करण्याची तंबी दिली आहे.

- Advertisement -