घरव्हिडिओअशोक चव्हाणांसोबत भांडण, अजितदादांचा खुलासा

अशोक चव्हाणांसोबत भांडण, अजितदादांचा खुलासा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यात खातेवाटपाच्या आदल्या दिवशी एका बैठकीत कडाक्याचे भांडण झाले असल्याची बातमी दाखवण्यात आली होती. नक्की त्या बैठकीत काय झाले याबद्दल अजित पवारांनी आज माध्यमांशी बोलताना खुलासा केला.

- Advertisement -