- Advertisement -
अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना अजित पवारांनी बाजूलाच बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नावर आख्ख्या सभागृहात तुफान हशा पिकला. यावेळी सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी बाकांवरचे आमदार देखील बाकं वाजवून हसत होते. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार तर पोट धरून हसू लागले!
- Advertisement -