घरव्हिडिओ'ठाकरे' चित्रपटाचा उद्देश लवकरच कळेल

‘ठाकरे’ चित्रपटाचा उद्देश लवकरच कळेल

Related Story

- Advertisement -

“स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर येत असलेला चरित्रपट हा शिवसेनेच्याच एका खासदाराने काढलेला आहे. नव्या पिढीला ठाकरेंचे विचार कळावेत, असा चित्रपटाचा उद्देश असल्याचे शिवसेना सांगत आहे. पण तरिही निवडणुकीच्या वेळेलाच चित्रपट का रिलीज होतोय? याचे उत्तर काही दिवसातच मिळेल.”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -