घरव्हिडिओमोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा राज्यपालांना टोला

मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा राज्यपालांना टोला

Related Story

- Advertisement -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(रविवार) पुणे दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन केलं आहे. तसेच इतर महापालिकेच्या योजनांचं उद्घाटन करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठा जनसमुदाय पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात दाखल झाला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. मात्र, मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी अनावश्यक वक्तव्य करू नये, असा खोचक टोला नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

- Advertisement -