घरव्हिडिओअजित पवार देवगिरी सोडणार का?, फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष

अजित पवार देवगिरी सोडणार का?, फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार देवगिरी या शासकीय बंगल्यामध्ये राहतात. परंतु आता सत्तापालट झाल्यामुळे अजित पवारांचा देवगिरी बंगला जाण्याची शक्यता आहे. याच चिंतेतून अजित पवारांनी थेट राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन देवगिरीमध्येच राहू द्या अशी विनंती केली आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी होकारही आणि नकारही दिला नाही. यामुळे अजित पवार बंगला सोडणार का? आणि देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -