घरव्हिडिओअजित पवार म्हणतात, चंद्रकांतदादा आधी कोल्हापूर बघा मग बारामतीत या

अजित पवार म्हणतात, चंद्रकांतदादा आधी कोल्हापूर बघा मग बारामतीत या

Related Story

- Advertisement -

भाजपचे नेते आणि महसूल मंत्री यांनी बारामतीमध्ये तळ ठोकून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचाराची आघाडी उघडली आहे. याला अजित पवार यांनी उत्तर दिले असून आधी कोल्हापूरचे बघा आणि मग बारामतीत या, असे सांगितले.

- Advertisement -