Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्याला मिळणार कोट्यावधींचा महसूल

राज्याला मिळणार कोट्यावधींचा महसूल

Related Story

- Advertisement -

राज्याचा २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना अजितदादांनी शेवटच्या बॉलमध्ये महसूलीवाढीचा सिक्सर लगावतानाच राज्याच्या महसूलीचा हुकुमी एक्का असलेल्या दारूच्या करावर मोठी वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे तळीरामांना यंदाच्या बजेटमुळे मोठा फटका बसणार आहे. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार यंदाच्या बजेटमध्ये देशी दारूवर मोठा कर लावण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. यंदाच्या बजेटमध्ये देशी दारूचे दोन प्रकारचे ब्रॅण्ड निश्चित करण्याचे जाहीर केले. त्यामध्ये ब्रॅण्डेड दारूवर सर्वाधिक कर आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळेच राज्याच्या तिजोरी एकट्या दारूच्या माध्यमातून एकुण १८०० कोटी रूपयांचा महसूल येणार आहे.

- Advertisement -