Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ 'अजित पवारांकडे जेवताना कोरोना नव्हता का?'

‘अजित पवारांकडे जेवताना कोरोना नव्हता का?’

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या जलभूषण पुरस्कारचे मंगळवारी सहयाद्री अतिथी गृह येथे वितरण करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी जेवणाच्या निमंत्रणावरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना मिश्किलपणे टोला लगावला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील टोला लगावला.

- Advertisement -