Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ इंदूरहून अमळनेरला जाणाऱ्या बस दुर्घटनेबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

इंदूरहून अमळनेरला जाणाऱ्या बस दुर्घटनेबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

इंदूरहून अमळनेरला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या एसटीच्या अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 15 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती आत्तापर्यंत समोर येते आहे. मात्र या घटनेतील सर्वच्या सर्व लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. इतक्या उंचावरून बस पडल्याने सर्व मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत. असही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -