घरव्हिडिओअजितदादा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर कडाडले

अजितदादा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर कडाडले

Related Story

- Advertisement -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगलीतील जत आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा तसा वाटला का? असा रोखठोक आणि संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

- Advertisement -