Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठकरेंच्या अल्टीमेटवर अजित पवारांनी व्यक्त केला संताप

राज ठकरेंच्या अल्टीमेटवर अजित पवारांनी व्यक्त केला संताप

Related Story

- Advertisement -

कोणीही अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच नाही. अल्टिमेटम द्यायला ही काय हुकूमशाही नाही.तुम्हाला अल्टिमेटम द्यायचाच असेल तर घरात बसून कुटुंबातील व्यक्तींना द्या, त्याबाबत आमचे काही म्हणणे नाही. असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. यासह सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार आवाजाच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न कोणीही करु नये असं वक्तव्य करत त्यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला.

- Advertisement -