घरव्हिडिओशिवतारे कसा निवडून येतो बघतोच | अजित पवारांचे तुफान भाषण

शिवतारे कसा निवडून येतो बघतोच | अजित पवारांचे तुफान भाषण

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीच्यावेळीच विजय शिवतारे कसे निवडून येतात, तेच बघतो? असे आव्हान दिले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये देखील त्यांनी त्याच वक्तव्याची पुर्नरावृत्ती केली होती. त्याप्रमाणे आज शिवतारे यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांचा जुना व्हिडिओ पुन्ह एकदा व्हायरल होत आहे.

- Advertisement -