घरव्हिडिओअजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही 'दादागिरी'

अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही ‘दादागिरी’

Related Story

- Advertisement -

राजकीय आखाड्यातील आक्रमक नेते अजित पवार हे त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. मात्र, त्याच्या विरोधात अजित पवार हे सहसा पाहायला मिळत नाहीत. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथे अजित पवार हे थेट राजकीय मैदानातून क्रिकेटच्या मैदानात उतरत फलंदाजीचा आनंद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी चौफेर फटके बाजी करत सर्वांची मने जिंकली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट सामान्य दरम्यान त्यांनी क्रिकेट चा आनंद घेतला आहे.

- Advertisement -