- Advertisement -
विरोधकांनी अर्थसंकल्पावर घेतलेल्या आक्षेपांना अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर देणारं भाषण आज विधानसभेत केलं. पण त्या भाषणात अजित पवारांनी केलेली तुफान फटकेबाजी हा चर्चेचा विषय ठरला. यामध्ये त्यांनी विरोधकांना लगावलेले टोले, कोपरखळ्या, टोमणे यांना सत्ताधारी बाकांवरून जोरदार प्रतिसाद मिळत होता!
- Advertisement -