घरव्हिडिओवारीची परंपरा टिकली पाहिजे, पण दक्षताही घेणे गरजेचे

वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण दक्षताही घेणे गरजेचे

Related Story

- Advertisement -

“आषाढी वारीसाठी फक्त मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच वारीसाठी काही अटी आणि शर्तीही घालण्यात आल्या आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की “वारीची परंपरा टिकली पाहिजे. पण, कुंभमेळ्यात जे घडलं, त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये, म्हणून दक्षता घेण्यात आली आहे”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -