घरव्हिडिओनक्कीच चांगला निर्णय घेता येईल, उपमुख्यमंत्र्यांचे संकेत

नक्कीच चांगला निर्णय घेता येईल, उपमुख्यमंत्र्यांचे संकेत

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दखल घेत ६ जूनपर्यंत मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी मुदत दिली आहे. पण, या तारखेपर्यंत जर मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर उतरणार असा इशारा दिला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९ दिवस अवकाश आहे. नक्कीच चांगला निर्णय घेता येईल’, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -