घरव्हिडिओअर्थसंकल्पात अर्थमंत्री शायर होतात तेव्हा...!

अर्थसंकल्पात अर्थमंत्री शायर होतात तेव्हा…!

Related Story

- Advertisement -

महाविकासआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडला. मात्र, यावेळी त्यांनी म्हटलेल्या कविता आणि शायरीला सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनी देखील दाद दिली!

- Advertisement -