Sunday, January 23, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बदल्या कोणाच्याही सांगण्यावरुन नाही

बदल्या कोणाच्याही सांगण्यावरुन नाही

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून अँटालिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू, परमबीर सिंह यांची बदली आणि गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर करण्यात आलेला खंडणीचा आरोप. या सर्व प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उाडाली आहे. मात्र, या प्रकरणाबाबत सत्य लवकरच महाराष्ट्र जनतेच्या समोर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

- Advertisement -