घरव्हिडिओशरद पवारांच्या कुटुंबात दिवाळीत चार दिवस एकत्र येण्याची परंपरा कोणी सुरु केली?

शरद पवारांच्या कुटुंबात दिवाळीत चार दिवस एकत्र येण्याची परंपरा कोणी सुरु केली?

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून अजित पवार गट वेगळा झाला आहे.. राष्ट्रवादीतील फुटीनंतरची ही पहिली दिवाळी आहे, तेव्हा पवार कुटुंबाच्या दिवाळ सणाला अजित पवारांची उपस्थिती राहाणार का, याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे. दिवाळी निमित्त पवार कुटुंब आणि बारामतीकरांच्या भेटीगाठीचा हा सिलसिला आज पंरपरा झाला आहे.. तर कोणी सुरु केली ही परंपरा तेही या व्हिडिओतून जाणून घेऊया..

- Advertisement -