घरव्हिडिओआमदारांना मोफत घर देण्यासंदर्भात अजित पवारांनी दिली माहिती

आमदारांना मोफत घर देण्यासंदर्भात अजित पवारांनी दिली माहिती

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मोफत घरे देण्यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र ही घरे मोफत नसल्याचं स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय. आता याच मुद्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत आमदारांना मोफत घरे देण्याचा निर्णय रद्द करणार असल्याचे संकेत दिलेत.

- Advertisement -