Monday, October 25, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजित पवारांच्या बहिणीच्या पब्लिकेशन हाऊसवर आयकर विभागाचे छापे

अजित पवारांच्या बहिणीच्या पब्लिकेशन हाऊसवर आयकर विभागाचे छापे

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यावर धाडी सुरू आहेत. इतकंच नाही तर अजित पवारांची बहिण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर देखील आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या सर्व प्रकरणानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ‘मी कधीही कर चुकवला नाही’ अशी प्रतीक्रिया दिली आहे.

- Advertisement -