घरव्हिडिओमी सुद्धा दुधाच्या व्यवसायातून पुढे आलेला माणूस - अजित पवार

मी सुद्धा दुधाच्या व्यवसायातून पुढे आलेला माणूस – अजित पवार

Related Story

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीमध्ये त्यांच्याविषयी एक गोष्ट सांगितली. वडिलांच्या निधनानंतर माझं बस्तान दुध डेअरी व्यवसायामुळे बसलं होते. त्या काळात एक गाय साडेसात हजारांना विकायचो आणि एक एकर जमीन साडेसात हजार रुपयांना विकत घ्यायचो. तेव्हा जमीनीचे दर कमी होते असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -