घरव्हिडिओउपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

Related Story

- Advertisement -

भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेत राज्यातील अनेक प्रकरण राज्यपालांच्या समोर मांडली. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता. आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -