घरव्हिडिओअजित पवार परत आल्याचा आनंद - जयंत पाटील

अजित पवार परत आल्याचा आनंद – जयंत पाटील

Related Story

- Advertisement -

अजित पवार परत आल्याचा आनंद होतोय. ते जसे आधी पक्षात सक्रिय होते तसेच पुन्हा होतील. मंत्रीमंडळाच्या वाटपाबाबत तिन्ही पक्षांची बैठक होतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावर निर्णय घेणार आहेत. या शपथविधीला सर्वांना निमंत्रण दिलं जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -