Tuesday, January 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कधी जाणार याबबत केलं वक्तव्य

अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कधी जाणार याबबत केलं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

राज्यपाल हे एक प्रतिष्ठीत पद प्रत्येक राज्यामध्ये मानलं जातं. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची धुरा 5 सप्टेंबर 2019 रोजी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असणारे भगतसिंह कोश्यारी यांनी सांभाळली, मात्र यानंतर अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात अडकले. आता तर ‘राज्यपाल हटाओ’ अशी मागणीच केली जातेय. इतकंच काय तर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल कधी जाणार यासंदर्भात तारीखच सांगितली आहे. खरचं राज्यपाल पदमुक्त होणार का?, राज्यपाल कधी जाणार? अजित पवार काय म्हणाले पाहूयात-

- Advertisement -