घरव्हिडिओइंदू मिल येथे बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी

इंदू मिल येथे बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी

Related Story

- Advertisement -

इंदू मिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं, यात कोणीही राजकारण करू नये, अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने आज अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.

- Advertisement -