नेहमीच्या प्रथेप्रमाणे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चहापानाला बोलावलं होतं. त्यांच्या चहापानाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्रद्रोह ठरला असता, असं अजित पवार म्हणाले.