- Advertisement -
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल येत्या २ मार्च जाहीर होणार आहे. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पोटनिवडणुकीचा मुद्दा मांडला. तसेच त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
- Advertisement -