घरव्हिडिओसभागृहात अजित दादांचे शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे |

सभागृहात अजित दादांचे शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे |

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. राज्य सरकारने वृत्तपत्रात दिलेल्या एका जाहिरातीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. ‘सरकारच्या जाहिरातीत दळभद्री बस दाखवण्यात आली आहे’ असं सांगत जोरदार टीका केली.

- Advertisement -