- Advertisement -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ना-हरकतीचा खोटा शेरा मारून काही प्रशासकांनी 500 कोटी जाहिरातीसाठी आकारले असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली
- Advertisement -