घरव्हिडिओकर्मचारी संपामुळे अत्यावश्यक सेवेवर ताण- अजित पवार

कर्मचारी संपामुळे अत्यावश्यक सेवेवर ताण- अजित पवार

Related Story

- Advertisement -

जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र या संपामुळे अत्यावश्यक सेवेवर ताण पडला आहे. हॉस्पिटलमध्ये देखील स्टाफ ड्युटीवर आलेला नाहीये. संघटनेशी चर्चा करूनही सरकारला मार्ग काढता आला नाही. आंदोलनातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारने तातडीने करावा. यासह जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारची भूमिका काय आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली.

- Advertisement -