घर व्हिडिओ अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील,अजित पवारांनी केला सवाल

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील,अजित पवारांनी केला सवाल

Related Story

- Advertisement -

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? पंचनामे कधी होणार? यासारखे अनेक सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात मांडले यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले

- Advertisement -