घरव्हिडिओभाजपाकडे निरमा वॉशिंग पावडर, अजित पवारांनी केली टीका

भाजपाकडे निरमा वॉशिंग पावडर, अजित पवारांनी केली टीका

Related Story

- Advertisement -

‘शिंदे गटातील चाळीस आमदारांपैकी कोणीच मुख्यमंत्री होऊच शकत नाही, भाजपाने115 आमदारांचे पाठबळ दिल्याने हे घडलं; असं विधान विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भर सभागृहात केलंय. भाजपा आमदार सुनील पाटील यांनी केलेल्या विधानासंदर्भात बोलताना अजित पवारांनी स्पष्ट शब्दात शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

- Advertisement -