Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजित पवारांनी डोळा कोणाला मारला ?, सभागृहात केला खुलासा

अजित पवारांनी डोळा कोणाला मारला ?, सभागृहात केला खुलासा

Related Story

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी डोळा मारला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने नेमकं अजित पवारांनी असं का केलं ? असे सवाल उपस्थित केले जात होते. यासंदर्भात सभागृहात अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे

- Advertisement -