Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तुमचा रुमाल पिवळा झाला, अजितदादा आर आर पाटलांना नेहमी म्हणत...

तुमचा रुमाल पिवळा झाला, अजितदादा आर आर पाटलांना नेहमी म्हणत…

Related Story

- Advertisement -

मंत्री शंभूराज देसाईंनी नेमकं गोगावलेंना दिलेल्या पुडीत होतं तरी काय? हा प्रश्न विचारला जातोय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देसाईंना माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरणही दिलं, मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा चर्चा होतेय ती म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांना अजित पवारांनी दिलेल्या सल्ल्याची.अजितदादांना तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांचा प्रचंड तिटकारा आहे. याचमुळे त्यांनी आर आर पाटील यांना देखील अेकदा या व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता….. नेमकं अजित पवार काय म्हणाले होते? तो किस्सा नेमकं काय? जाणून घेऊयात….

- Advertisement -