घर व्हिडिओ महाविकास आघाडी तसेच युतीबाबत अजित पवारांचे स्पष्ट मत

महाविकास आघाडी तसेच युतीबाबत अजित पवारांचे स्पष्ट मत

Related Story

- Advertisement -

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलंय. तसेच आगामी निवडणुकांमधील युती व महाविकास आघाडी याबाबतही स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले.

- Advertisement -