घरव्हिडिओअजित पवारांचं आगामी निवडणुकीसंदर्भात सूचक वक्तव्य

अजित पवारांचं आगामी निवडणुकीसंदर्भात सूचक वक्तव्य

Related Story

- Advertisement -

साताऱ्यामध्ये एका जाहीर कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करतांना अजित पवारांनी आघाडी संदर्भात वक्तव्य केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्यासाठी तयारीला लागा, अश्या सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

- Advertisement -