घरव्हिडिओअजित पवारांना हवंय गृहखाते, अजितदादांच्या वक्तव्यानंतर पिकला हशा

अजित पवारांना हवंय गृहखाते, अजितदादांच्या वक्तव्यानंतर पिकला हशा

Related Story

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भर समभेमध्ये मविआ सरकारमध्ये असतांना गृहमंत्रीपद दिलं नाही, असं वक्तव्य केलंय. अजित पवारांना गृहमंत्रीपद हवंय अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली.

- Advertisement -