घरव्हिडिओअजित पवारांचा थेट कॉल 'फोटोत तूच आहेस का ?'

अजित पवारांचा थेट कॉल ‘फोटोत तूच आहेस का ?’

Related Story

- Advertisement -

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा प्रवास एकनाथ शिंदे यांचा राहीलाय. दरम्यान सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा रिक्षासोबतचा एक जुना फोटो व्हायरल होतोय. मात्र दुसरीकडे हे खरचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत का हे जाणून घेण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी फोन करत शहानिशा केली.

- Advertisement -